लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार - Marathi News | "Then Dada should see his state president's performance in Parliament..." Amol Kolhe's retort | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"मग दादांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा संसदेतील परफॉर्मन्स बघावा..." अमोल कोल्हेंचा पलटवार

‘तुम्हाला कार्यसम्राट खासदार हवा की नटसम्राट, हे तुम्हीच ठरवा,’ असे आवाहन मतदारांना करत अजित पवार यांनी डॉ. कोल्हेंवर टीका केली होती.... ...

जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र - Marathi News | 13 special youth polling stations in the nagpur district for lok sabha election 2024 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जिल्ह्यात १३ विशेष युवा मतदान केंद्र

नागपूर लोकसभा मतदारसंघातील ८ तर रामटेकमधील ५ केंद्रांचा समावेश ...

भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; विजय वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप - Marathi News | Vijay Wadettiwar slams PM Modi led BJP Govt and promotes Mahavikas Aaghadi candidate Dr Namdeo Kirsan  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाने देशाची लूट करून दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचविले; वडेट्टीवारांचा घणाघाती आरोप

इंडिया आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत भाजपा सरकारवर साधला निशाणा ...

सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज - Marathi News | application was filed by rahul gaikwad from vba from solapur and ramesh barskar from madha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातून वंचितकडून राहूल गायकवाड अन् माढ्यातून रमेश बारसकर यांनी भरला अर्ज

असंख्य कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करत दोन्ही उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली. ...

“विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे - Marathi News | cm eknath shinde rally in kolhapur for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“विरोधक PM मोदी द्वेषाने पीडीत आहेत, सलग तिसऱ्यांदा जनताच आता उत्तर देईल”: CM शिंदे

CM Eknath Shinde News: या निवडणुकीत राष्ट्रभक्ती आणि देशाचा विकास डोळ्यासमोर एकजुटीने लढायचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ...

सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल - Marathi News | Sangli Lok Sabha Election - Disgruntled Congress leader Vishal Patil files independent nomination in election, shock to Uddhav Thackeray group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत ठाकरे गटाला मोठा धक्का; काँग्रेसच्या विशाल पाटलांकडून अपक्ष अर्ज दाखल

Loksabha Election 2024: सांगली मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. याठिकाणी ठाकरे गटाविरोधात काँग्रेस नेते विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  ...

इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार - Marathi News | Double blow to Ajit Pawar in Indapur taluka Two important leaders will join Sharad Pawars NCP tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यात अजित पवारांना दुहेरी धक्का; दोन महत्त्वाचे नेते उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार

Indapur News: अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांना सोबत घेत शरद पवारांना धक्का दिला होता. ...

Rahul Gandhi : "भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान" - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi in wayanad bjp wants only one leader in country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपाला देशात एकच नेता हवाय; हा विचार प्रत्येक तरुण भारतीयाचा अपमान"

Lok Sabha Elections 2024 Rahul Gandhi And BJP : राहुल गांधी यांनी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला 'देशात एक नेता' हा विचार लादायचा आहे, असा आरोप केला. ...