लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अनंत गीतेंच्या संपत्तीत एक कोटीची वाढ; दोन कोटींचे कर्ज, एकही गुन्हा नाही  - Marathi News | One crore increase in Anant Geete's wealth A loan of two crores, no crime | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अनंत गीतेंच्या संपत्तीत एक कोटीची वाढ; दोन कोटींचे कर्ज, एकही गुन्हा नाही 

गिते यांच्यावर कोणताही गुन्हा नाही आहे, असे दिलेल्या शपथ पत्रात म्हटले आहे. ...

सक्षम लोकप्रतिनिधी ही काळाची गरज - Marathi News | lok sabha elections 2024 Competent public representatives are the need of the hour | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सक्षम लोकप्रतिनिधी ही काळाची गरज

देशात लोकसभेच्या निवडणुकांचे नगारे वाजू लागले की संधीसाधू आयाराम गयाराम यांच्याबरोबरच कोणता पक्ष आणि कोणते चिन्ह याचा थांगपत्ता लागत नाही. ...

नवीन राज्य झाले अन् ‘त्यांची’ झोळी मतांनी भरली - Marathi News | A new state was formed and bjp bag was filled with votes in jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवीन राज्य झाले अन् ‘त्यांची’ झोळी मतांनी भरली

व्होट बँक पोहोचली ५१ टक्क्यांवर : जागांमध्येही मोठी भरारी ...

Lok Sabha Elections 2024: महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी?  - Marathi News | lok sabha elections 2024 Who is the heroine in the challenge of the flood | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महापुराच्या आव्हानात कुणाची नाैका किनारी? 

द्रमुक प्रबळ, पण युवा नेत्यांचेही कनिमाेझी यांना तगडे आव्हान ...

...अन् वाघोबा बनला निवडणुकीचा मुद्दा; पाच वर्षांत २२ हून अधिक गावकरी ठार - Marathi News | And tiger became an election issue in uttar pradesh More than 22 villagers killed in five years | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :...अन् वाघोबा बनला निवडणुकीचा मुद्दा; पाच वर्षांत २२ हून अधिक गावकरी ठार

पिलीभीतमध्ये केली पाच वर्षांत २२ हून अधिक गावकऱ्यांची शिकार ...

Lok Sabha Elections 2024: मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर - Marathi News | Lok Sabha Elections 2024 Father campaigning for son, daughter for mother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलाच्या प्रचारात वडील, तर आईसाठी मुलीचा जोर

निवडणुकांमध्ये अनेकदा एकाच कुटुंबातील लाेक एकमेकांविराेधात उभे राहिलेले दिसतात. ...

निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान  - Marathi News | No bottle in elections Take cash, country ghee Controversial statement by Jai Hind Sena chief Naveen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांत बाटली नको! रोख रक्कम, देशी तूप घ्या; जयहिंद सेनेचे प्रमुख नवीन यांचे वादग्रस्त विधान 

चंडीगडमधील सेक्टर सहामधील उद्यानात आपल्या कार्यकर्त्यांसमोर केलेल्या भाषणात त्यांनी ही विधाने केली. ...

भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार?  - Marathi News | Will the stronghold of BJP fall this year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपच्या गडाला यंदा पडणार का खिंडार? 

माजी मुख्यमंत्र्यांमुळे हायप्रोफाईल सीट, मात्र काँग्रेसला गटबाजीचे ग्रहण  ...