शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : भाजपचे अनुप धोत्रे यांनी मिळवली अल्पशी आघाडी

अमरावती : Akola Lok Sabha Results 2024 : अमरावतीत मतमोजणी निर्णायक वळणावर

उत्तर प्रदेश : Uttar Pradesh Lok Sabha Election Result 2024: काँग्रेस - सपाची 'हात'मिळवणी फळाला; भाजपाला 'राम' नाही पावला!

राष्ट्रीय : मोदींचे 6 मंत्री पिछाडीवर; उत्तर प्रदेशात 'सायकल' सुसाट, तर बिहारमध्ये नितीश कुमारांचा जलवा

राष्ट्रीय : NDA काठावर येताच शरद पवार 'ॲक्शन मोड'वर; नितीश कुमारांना फोन, चंद्राबाबूंनाही संपर्क साधणार?

अकोला : Akola Lok Sabha Results 2024 : काँग्रेसचा लीड घाटात असल्याने भाजपला विजयाची आस

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024:देशभरात भाजपाची पिछेहाट, पण या ४ राज्यांमध्ये शतप्रतिशत जागांवर आघाडी 

पुणे : Pune Lok Sabha Result 2024: मोहोळ आणि धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत; वसंत मोरे स्पर्धेपासून 'वंचित'

नाशिक : मला सर्वच स्वप्नवत वाटत आहे, राजाभाऊ वाजेंचे वक्तव्य 

पुणे : मोठी बातमी! शरद पवारांचा नितीशकुमारांना फोन; थोड्याच वेळात पत्रकार परिषदेत घोषणा करण्याची शक्यता