शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

फिल्मी : Lok Sabha Elections Result 2024: मतांची आघाडी पाहून अनुपम खेर यांनी कंगनाचं केलं अभिनंदन, म्हणाले, तुझा हा प्रवास...'

गोवा : मतमोजणीच्या ठिकाणावरून समर्थक गायब, पोलीस बंदोबस्तात झाली मतमोजणी

छत्रपती संभाजीनगर : चंद्रकांत खैरे यांचा मतमोजणी केंद्रातून काढता पाय; तेराव्या फेरी अखेरही भुमरे आघाडीवर

पुणे : Shirur Lok Sabha Result 2024: धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही, अमोल कोल्हे

राष्ट्रीय : 'नितीश कुमार NDA मध्येच राहतील', JDU नेत्याने इंडिया आघाडीसोबत जाण्याचे वृत्त फेटाळले

राष्ट्रीय : Rajasthan Lok Sabha Election Result 2024 : प्राण जाए पर वचन न जाए, दौसामधून भाजपाच्या पराभवानंतर किरोरीलाल मीना देणार मंत्रीपदाचा राजीनामा?

राष्ट्रीय : Karnataka Lok Sabha Election Result 2024 : कर्नाटकात एक्झिट पोलच्या उलटे निकाल, भाजपाच्या किती जागा आघाडीवर? वाचा सविस्तर

महाराष्ट्र : Ahmednagar Lok Sabha Election Result 2024 अहमदनगरमध्ये मोठी घडामोड! निलेश लंकेची विजयी आघाडी; सुजय विखेंचा काढता पाय

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटील विजयाच्या दिशेने; अकलूज शहरात लागले खासदारकीचं बॅनर

नंदूरबार : नंदुरबारमध्ये काँग्रेसचा विजय निश्चित; महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर होण्याची शक्यता