लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 MP Sanjay Raut criticized on Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पीएम मोदींची जागा घेण्याचे फडणवीसांचे स्वप्न, म्हणूनच त्यांचे पंख कापले'; संजय राऊतांचा पलटवार

Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ...

"राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या..."; विनायक राऊतांची बोचरी टीका - Marathi News | Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency - MP Vinayak Raut criticizes Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरे फूस झालेली लवंगी फटाकी, त्यांच्या..."; विनायक राऊतांची बोचरी टीका

Loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर मविआ नेत्यांकडून विशेषत: उबाठा गटाच्या नेत्यांकडून राज ठाकरेंना लक्ष्य करण्यात येत आहे. त्यात आता कोकणातील खासदार विनायक राऊतांनी राज यांच्यावर टीका केली.  ...

लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा - Marathi News | Peoples anger against the Centre Lok Sabha will be hung one handed power is impossible Dr. Kumar Saptarshi claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकांचा केंद्राच्या विरोधात राग; लोकसभा त्रिशंकू होणार, एकहाती सत्ता अशक्य-डॉ. कुमार सप्तर्षींचा दावा

भाजपमध्ये ३० टक्के लोकं इतर पक्षांकडून आल्याने पक्षांतर्गत संघर्ष सुरू झालाय ...

दक्षिण मध्य मुंबईतील दाेन्ही उमेदवारांच्या प्रचारातून वडाळा, चेंबूरचे प्रदूषण गायब? - Marathi News | loksabha Election 2024 - The pollution of Wadala, Chembur disappeared from the campaigns of both the candidates in South Central Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दक्षिण मध्य मुंबईतील दाेन्ही उमेदवारांच्या प्रचारातून वडाळा, चेंबूरचे प्रदूषण गायब?

या परिसरातील लोकांमध्ये श्वसनामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण लक्षणीय आहे. ...

'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित - Marathi News | lok sabha election 2024 BJP will win 350 seats Famous economists Surjit Bhalla predicted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजपा ३५० जागा जिंकेल', काँग्रेसची देशात काय अवस्था? प्रसिद्ध अर्थतज्ञांनी केलं भाकित

देशात लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले आहे. दरम्यान, देशभरात भाजपा किती जागांवर विजय मिळवेल यावर प्रसिद्ध अर्थतज्ञांनी भाकित केलं आहे. ...

निवडणुका आणि शेअर बाजाराचे नाते काय?  - Marathi News | What is the relationship between elections and stock market? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :निवडणुका आणि शेअर बाजाराचे नाते काय? 

१९९९ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार निवडून आल्यावर मुंबई शेअर बाजार निर्देशांक पुढील तीन महिन्यात सात टक्क्यांनी उंचावला होता. ...

"हेमा मालिनी यांच्या विरोधात कधीच..."; निवडणूक रॅलीत नेत्याचं मोठं विधान, सर्वच झाले हैराण - Marathi News | will never fight election in future against Hema Malini Jayant Choudhary promise in mathura | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"हेमा मालिनी यांच्या विरोधात कधीच..."; निवडणूक रॅलीत नेत्याचं मोठं विधान, सर्वच झाले हैराण

Lok Sabha Elections 2024 : चौधरी यांनी मथुरा येथून आरएलडीचे उमेदवार म्हणून 2009 ची लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली, परंतु 2014 मध्ये ते भाजपा उमेदवार हेमा मालिनी यांच्याकडून पराभूत झाले. ...

मतदान कमी का झाले? मोदींनी घेतली झाडाझडती; राजभवनात सकाळी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट - Marathi News | Nagpur Loksabha Election - Why did the turnout decrease? Narendra Modi ask BJP leaders, Officials met in Raj Bhavan in the morning | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदान कमी का झाले? मोदींनी घेतली झाडाझडती; राजभवनात सकाळी पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

वर्धा जिल्ह्यातील तळेगाव येथील जाहीर सभा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी रात्री नागपुरात दाखल झाले. येथील राजभवनात त्यांनी मुक्काम केला ...