शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : Pune Lok Sabha Result 2024:‘गड आला; पण सिंह गेला’; धंगेकरांचा पराभव, काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : जनतेनं नाकारलंय नरेंद्र मोदींनी आता राजीनामा द्यावा; ममता बॅनर्जींचे टीकास्त्र 

राष्ट्रीय : काँग्रेसच्या रणरागिणीने भाजपाची क्लीन स्विप हुकवली, १५ वर्षांनंतर गुजरातेत जागा जिंकवली 

सोलापूर : धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी

राष्ट्रीय : Big Blow to BJP, Lok Sabha Result 2024: कालपर्यंत '४००पार'चा नारा, आज २५० जागाही नाही; भाजपाला 'या' ७ राज्यांनी दिला दणका

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : पंतप्रधान मोदींनी आता त्यांचं नाव...; अशोक गेहलोत यांची मोठी मागणी

सातारा : Satara Lok Sabha Election Result 2024: राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला; उदयनराजेंचे कमबॅक

राष्ट्रीय : “गरीब जनतेने संविधान वाचवले, मोदींचा पराभव दिसताच अदानींचे शेअर पडले”: राहुल गांधी

महाराष्ट्र : Amravati Lok sabha Election Result 2024: अमरावतीत मोठा ट्विस्ट! नवनीत राणांकडून फेरमतमोजणीसाठी अर्ज, पिछाडीवर; अनिल बोंडेंची माहिती

राष्ट्रीय : भाजपाला बहुमताची हुलकावणी, सत्ता स्थापन करण्यासाठी लागेल मित्रपक्षांचा आधार, असं आहे पक्षीय बलाबल