लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
सॅम पित्रोदांचा बचाव; काँग्रेसने पोस्ट केला जयंत सिन्हा यांचा 'तो' VIDEO, काय म्हणाले पाहा... - Marathi News | Lok Sabha Elections 2024: Defense of Saim Pitroda; Congress leader posted Jayant Sinha's VIDEO, watch... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅम पित्रोदांचा बचाव; काँग्रेसने पोस्ट केला जयंत सिन्हा यांचा 'तो' VIDEO, काय म्हणाले पाहा...

Lok Sabha Elections 2024: इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा यांच्या 'वारसा करा'वरील वक्तव्याने नवा वाद सुरू झाला आहे. ...

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा - Marathi News | Khalistani supporter Amritpal Singh to contest Lok Sabha; Declaration of former MP lawyer khalsa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग लोकसभा लढविणार; माजी खासदार वकिलाची घोषणा

पंजाबमधील अजनाला घटनेनंतर अमृतपाल सिंग 36 दिवसांपासून फरार होता. शांतता भंग करणे, हिंसाचार भडकावणे असे अनेक आरोप अमृतपाल सिंगवर आहेत. ...

“१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले - Marathi News | sharad pawar slams bjp pm narendra modi and central govt in rally for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१० वर्षांत काय केले? तुम्ही सत्तेत होता अन् विरोधकांकडे उत्तरे मागतात”; शरद पवारांनी सुनावले

Sharad Pawar News: देशाचा विचार करणारे अनेक पंतप्रधान पाहिले, पण मोदी हे पहिले असे आहेत की, जे देशाचा विचार करत नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. ...

धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं! - Marathi News | Prime Minister Modi attack on Congress on religious reservation, also told why more than 400 seats are needed | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :धार्मिक आरक्षणावरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरलं, 400 हून अधिक जागा का हव्यात हेही सांगितलं!

काँग्रेसने काही वर्षांपूर्वी धर्माच्या आधारावर आरक्षणाचा खतरनाक संकल्प केला होता. ते अपला हा संकल्प पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या खेळी खेलत आहेत." ...

सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात! - Marathi News | Shiv Sena's Hindurao Naik Nimbalkar has been nominated five times for Satara Lok Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा लोकसभेच्या नऊपैकी दोन निवडणुकीत शिवसेनेचा बाण भात्यात!

हिंदुराव नाईक-निंबाळकर पाचवेळा उमेदवार: एकवेळा विजय; आता भाजपचा कब्जा ...

भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले... - Marathi News | BJP MP rajveer diler dies of heart attack; party did not give him lok sabha ticket | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजप खासदाराचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; पक्षाने यंदा तिकीट कापले...

उत्तर प्रदेशातील हाथरस लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजवीर दिलेर यांचे आज निधन झाले. ...

वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म - Marathi News | Shocking politics, VBA denied 'AB' form to his own candidate Afasar Khan from Aurangabad Lok sabha | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वंचितचे धक्कातंत्र, ऐनवेळी स्वतःच्या उमेदवारालाच नाकारला 'एबी' फॉर्म

औरंगाबादमधून माजी नगरसेवक अफसर खान आता अपक्ष लढणार आहेत ...

'बाळासाहेबांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात', विनोद तावडेंनी 'ती' आठवण सांगितली - Marathi News | Lok Sabha Election 2024 Narendra Modi works on Balasaheb thackeray's thoughts says Vinod Tawde | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'बाळासाहेबांच्या विचारांवर नरेंद्र मोदी चालतात', विनोद तावडेंनी 'ती' आठवण सांगितली

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या प्रचारसभा सुरू आहेत. ...