Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
ओमी टीमचा खा. श्रीकांत शिंदे यांना पाठींबा आहे, एनडीएला नाही. त्यामुळे संयुक्त बैठकीला भाजपने विरोध केला असावा. असे मत ओमी टीमचे मनोज लासी यांनी व्यक्त केले. ...
Lok Sabha Election 2024 : खासदार शरद पवार यांनी अमरावतीमध्ये जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी जाहीर सभेत लोकांची माफी मागितली होती. यावरुन आता केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर पटलवार केला आहे. ...