शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : ती पक्षासाठी आणि NDAसाठी लढली; आईच्या पराभवानंतर पार्थ पवार यांची भावनिक पोस्ट!

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले

बीड : अखेर बीडमध्ये 'तुतारी' वाजली; बजरंग सोनवणे यांचा निसटता विजय, मुंडे बहीण-भावास धक्का

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Live :एनडीएच्या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेचं आभार मानलं

लातुर : काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

हिंगोली : हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी

महाराष्ट्र : “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : …म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  

राष्ट्रीय : आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल