शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : नितीश कुमार, चंद्राबाबू म्हणणार, हुकमी एक्के आम्हीच!

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: निकालाचे चिंतन करून जनतेत जाऊ : देवेंद्र फडणवीस

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भाजपची मदार आता मित्रांच्या सहकार्यावर, चार राज्यांमध्ये मोठा फटका

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : महानगरांत ‘रालोआ’ची दमदार कामगिरी, ग्रामीण भागात इंडिया आघाडीचे वर्चस्व

ठाणे : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: संविधान बदलाच्या अपप्रचाराला जनता बळी पडली- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : महाविकास आघाडीचा महाविजय, काँग्रेस-उद्धवसेना-शरद पवारांकडे ३० जागा; भाजप-शिंदेसेना-अजित पवारांना १७ 

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : आधी विजयी घोषित, नंतर ४८ मतांनी पराभूत; अमोल कीर्तिकर यांचा चुरशीच्या सामन्यात निसटता पराभव

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024 : १६ पैकी ९ आमदारांचे खासदारकीचे स्वप्न भंगले

महाराष्ट्र : Lok Sabha Election Result 2024 : घराण्याच्या राजकारणाला मिळाले संमिश्र यश; दिग्गजांना धक्का तर काहींना मतदारांनी तारले

बीड : जरांगे फॅक्टर अन् बीडची निवडणूक; विजयाचा गुलाल उधळताच बजरंग सोनवणे स्पष्टच बोलले!