शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : दक्षिण मुंबई मतदारसंघात अरविंद सावंत यांची हॅट्ट्रिक; यामिनी जाधव पराभूत

मुंबई : महाविकास आघाडीच बॉस; वर्षा गायकवाड यांचा रोमहर्षक मतमाेजणीत विजय

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: मुंबईचा निकाल इतिहासाला अपवाद, केंद्रात एनडीएची सत्ता, पण...

मुंबई : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मविआ, महायुतीच्या उमेदवारांनंतर ‘नोटा’लाच सर्वाधिक पसंती

मुंबई : आशिष शेलार आता राजकारण सोडणार का?, सोशल मीडियात रंगली जोरदार चर्चा

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक्झिट पोल्स पुन्हा फेल, वर्तविलेल्या अंदाजांच्या सरासरीजवळही फिरकले नाहीत प्रत्यक्ष निकाल

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : १९ मंत्र्यांना पराभवाचा धक्का; स्मृती इराणी, रावसाहेब दानवे, कपिल पाटील आणि भारती पवार पराभूत

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: लोकसभेच्या परीक्षेत कोणते मंत्री झाले पास, कोणते नापास?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले