शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : पंजाबमध्ये काॅंग्रेसने पुन्हा केली कमाल, १३ जागांपैकी ७ जागांवर विजय

राष्ट्रीय : शरद पवार नाही, नितीशकुमार-चंद्राबाबुंना सोबत आणण्यासाठी युपीतील बड्या नेत्यावर जबाबदारी? दिल्लीला रवाना

कोल्हापूर : LokSabha Result 2024: काळजाचा ठोका चुकवणारा ‘हातकणंगले’चा निकाल

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : हाताच्या जाेरावर ‘सपा’ची सायकल सुसाट

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: भाजपने ‘गड’ गमावला; काॅंग्रेसचे दिमाखात झाले कमबॅक!

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024 : सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला  मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच

कोल्हापूर : Kolhapur lok sabha result: छत्रपतींनाच मान, धैर्यशील यांचा विजयी बाण

पुणे : आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: दलित-मुस्लिम मतांचा ‘मविआ’ला फायदा; जरांगे फॅक्टर, सरकारविरोधी सुप्त लाटेचा महायुतीला बसला दणका