शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : लोकसभा निवडणूक २०२४: 'या' ५ ठिकाणी मतांचे अंतर सर्वात कमी, पाहा Top 5 निसटते विजय

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024: प्रशांत किशोर की योगेंद्र यादव? कोणाचा Exit Poll ठरला खरा?

सांगली : Sangli lok sabha result 2024: ‘विशाल’ विजयाचे ‘विश्वजित’ किंगमेकर; पडद्यामागून हलविली सूत्रे

लोकमत शेती : Loksabha Election 2024 : कांदा पट्ट्यातील 'हे' उमेदवार पराभूत, शेतकऱ्यांचा रोष मतपेटीतून दिसला...!

सांगली : LokSabha Result 2024: सांगलीत ‘विशाल’लाट; भाजपच्या संजय पाटील यांचे हॅट्रिकचे स्वप्न भंगले

राष्ट्रीय : NDA or INDIA एनडीए की इंडिया? तेलुगू देसमच्या चंद्राबाबू नायडूंनी जाहीर केला मोठा निर्णय

पुणे : Shirur Lok Sabha Result 2024:...मेरे पास जनता हैं दमदार विजयानंतर कोल्हेंशी संवाद

कोल्हापूर : कोल्हापुरात मतमोजणी केंद्राजवळ मंडप कोसळून २ कर्मचारी जखमी

रत्नागिरी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे विजयी; उद्धवसेनेची ताकद घटली, शिंदेसेनेला धोक्याचा इशारा

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण मतदार संदीपान भुमरेंच्या विजयाचे शिल्पकार; जाणून घ्या मतदानाची आकडेवारी