लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली - Marathi News | Nashik Lok Sabha Constituency - Uddhav Thackeray faction leader Vijay Karanjkar joins CM Eknath Shinde's Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली

Nashik Loksabha Election - नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्याने नाराज असलेले विजय करंजकर यांनी अखेर उबाठा गटाला रामराम करत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.  ...

मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात - Marathi News | BJP worried about '400 par' due to allies lok sabha Election; Most concerned in Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात

BJP Loksabha 400 seats in Trouble: मित्रपक्षांमुळे ४०० जागांवर विजय मिळविण्याची चिंता वाढली असून ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा भाजपला बाजूला ठेवावी लागत आहे.  ...

नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली? - Marathi News | How Congress removed Naseem Khan's displeasure? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?

राहुल गांधींची भेट झाली, आज रमेश चेन्निथला यांच्यासोबत पत्रकार परिषद ...

निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल - Marathi News | record spending for elections; Boost to rural economy; 1.35 lakh crore turnover | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल

निवडणुकीतील वाढलेल्या खर्चामुळे ग्रामीण भारतातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून लोकांपर्यंत बराच पैसा पोहोचला होता.  ...

धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम - Marathi News | Voting tomorrow for third phase; Allegation and counter-accusation was the battle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम

प्रचारसभांचा धडाका, सभांच्या माध्यमातून झालेले आरोप-प्रत्यारोप, टीका-टिपण्णी, आश्वासनांनी प्रचाराचा धुरळा उडवत या नेत्यांनी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.  ...

तिसऱ्या टप्प्यानंतर बाजार वाढणार की घसरणार? आगामी सरकारचे चित्र होणार स्पष्ट - Marathi News | Will the market rise or fall after the third stage lok sabha election? Investors ready to buy, the picture of the upcoming government will be clear | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तिसऱ्या टप्प्यानंतर बाजार वाढणार की घसरणार? आगामी सरकारचे चित्र होणार स्पष्ट

आगामी सप्ताहामध्ये पीएमआयची आकडेवारी, मार्च महिन्यातील औद्योगिक उत्पादन आणि सुमारे ३०० कंपन्यांचे निकाल जाहीर होतील. ...

निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर - Marathi News | It is clear that the Prime Minister's office has become an office of recovery due to election bonds; Death of Prakash Ambedkar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर

मिरजेत विशाल पाटील यांच्यासाठी प्रचारसभा ...

कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला - Marathi News | Caste-religion politics is done by incompetent people: Nitin Gadkari's Tola | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला

मिरजेत निवडणुकीनिमित्त संवाद मेळावा ...