शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : मैत्री अखंड राहो; रशियापासून फ्रान्स, अमेरिकेपर्यंत ७५ हून अधिक देशांनी केलं मोदींचं अभिनंदन

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : मंडल-कमंडल २.० ची सुरुवात 

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : धक्का : भाजप संघाला शरण जाईल?

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : मी पुन्हा येईन... लोकांची घरं, पक्ष फोडून येईन असं गळा फोडून सांगणारे आता...; राऊतांचा टोला

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड मोदी : डाउन, बट नॉट आउट!

पुणे : खासदार ताई तुमचं लक्ष असू द्या पाणी प्रश्न, पुरंदर विमानतळासह एमआयडीसीचे सुप्रिया सुळेंपुढे आव्हान

संपादकीय : Lok Sabha Election Result 2024 : ब्रॅण्ड राहुल : ‘मोहब्बत की दुकान’ चलने लगी!

संपादकीय : Maharashtra Lok Sabha election results 2024: महाराष्ट्रात भाजपच्या नशिबी फटाक्यांऐवजी फटके का आले?

सोलापूर : Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस