शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

लातुर : दोनदा प्रचंड मताधिक्य, यंदा 'चारीमुंड्या चीत'; लातूरचा पराभव भाजपला चिंतन करायला लावणारा

राष्ट्रीय : नितीशकुमार यांच्या जदयूने अखेर काडी टाकलीच; अग्निवीर, UCC वर विचार व्हायला हवा, मूळ मागणीही रेटली

बीड : Maharashtra Lok Sabha Election Results 2024: पारडे होते जड तरीही बीडमध्ये पराभव का? पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: राज्यातील ४८ खासदारांपैकी २६ खासदार मराठा, तर ९ ओबीसी

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: पवार घराण्याचा विजयातही तिसरा पराभव; चार पिढ्यांचा राजकारणात वावर

राष्ट्रीय : जागे व्हा! आम आदमी पार्टीला इशारा, पुढील वर्षाच्या विधानसभा निवडणुकीत रणनीती आखण्याचे आव्हान

महाराष्ट्र : अजित पवारांनी तातडीची बैठक बोलावली; आमदार येणार की दांडी मारणार? पराभवाने चलबिचल

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भाजप ‘इंडिया’वर भारी, इंडिया आघाडीने २३४ तर भाजपने जिंकल्या २४० जागा

गोवा : सर्व बड्या नेत्यांची साथ तरीही पल्लवी धेंपे हरल्या कशा?

राष्ट्रीय : नितीशकुमारांनी भाजपासमोर खाते वाटपाचा फॉर्म्युला ठेवला? टीडीपीची मागणी मोदी मान्य करणार का...