शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

भंडारा : उन्हाच्या प्रतिकुलतेतही पोलिसांनी बजावले चोख कर्तव्य

राष्ट्रीय : पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींपेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही’’, बिहारमधील बड्या नेत्याचा दावा 

उत्तर प्रदेश : सहारनपूरमध्ये इम्रान मसूद यांच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई  

राष्ट्रीय : PM मोदींना संघ पर्याय शोधतोय; जबरदस्तीने सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न  केला तरी..., संजय राऊत यांचा मोठा दावा

फॅक्ट चेक : Fact Check : निवडणूक निकालानंतर चंद्राबाबू नायडू यांनी घेतली नाही राहुल गांधींची भेट; हे आहे 'सत्य'

मुंबई : आशिष शेलारांचा यु-टर्न, आधी म्हणाले राजकारण सोडणार, आता म्हणाले, आधी उद्धव ठाकरेंनी राजकीय ...

पुणे : कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?

राष्ट्रीय : मायावतींमुळे उत्तर प्रदेशात टळली भाजपावरील मोठी नामुष्की, अन्यथा मिळाल्या असत्या केवळ इतक्या जागा

परभणी : 'कॉँग्रेस पदाधिकाऱ्यांचे पक्षविरोधी काम'; ठाकरेसेनेचे खासदार संजय जाधवांचे पटोलेंना पत्र

राष्ट्रीय : उत्तर प्रदेशमध्ये बसलेल्या धक्क्यानंतर सीएम योगी आदित्यनाथ यांना दिल्लीत बोलावलं; घडामोडींना वेग