शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : किती आमदार संपर्कात?; जयंत पाटलांच्या एका वाक्याने वाढवली अजित पवारांच्या पक्षाची धाकधूक!

नागपूर : काँग्रेसने जातीवादावर मते मागितली : चंद्रशेखर बावनकुळे

राष्ट्रीय : नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...

पुणे : ...तर आपण सर्वांनी उपोषणाला बसायचे आहे, मी स्वतः उपोषणाला बसणार; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

राष्ट्रीय : शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप

चंद्रपूर : १३ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त; मागील निवडणुकीच्या तुलनेत संख्या वाढली !

गडचिरोली : डॉक्टरांनी आरोग्य सेवा द्यावी, दुसरीकडे लुडबूड करु नये

हिंगोली : हिंगोली लोकसभेत वाहतेय महाविकास आघाडीचे वारे; सहाही विधानसभांमध्ये आघाडीला मताधिक्य

ठाणे : त्या बॅनरची चर्चा शहरभर, मात्र अवघ्या २४ तासाच्या आत बॅनर झाले गायब

मुंबई : सुप्रिया सुळेंविरोधात नामदेवराव जाधवांना, अन् बिचुकलेंना कल्याण, साताऱ्यात किती मते मिळाली? आकडा पाहून काय म्हणाल