लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी - Marathi News | Arvind Kejriwal says bjp will remove yogi adityanath up cm post pm narendra modi asking vote for Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी

Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. ...

बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा - Marathi News | Thackeray group leader Aditya Thackeray criticized MLA Sada Saravankar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा

Lok Sabha Election 2024 : आदित्य ठाकरे यांनी आमदार सदा सरवणकर यांच्यावर निशाणा साधला.  ...

"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा - Marathi News | Narendra Modi will visit pakistan after winning lok sabha elections sohaib chaudhry video claims pakistani media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

NarendraModi Lok Sabha Elections 2024 And Pakistan : पाकिस्तानी मीडियामध्ये सध्या भारताच्या पंतप्रधानांची जोरदार चर्चा रंगली आहे. लोकसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर नरेंद्र मोदी सर्वात आधी पाकिस्तानात येणार असल्याचा मोठा दावा केला जात आहे. ...

जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत  - Marathi News | people jump when they see a sinking ship said bhajan lal sharma in exclusive interview to lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जहाज बुडतेय हे दिसताच लोक उड्या मारतात: भजनलाल शर्मा, ‘लोकमत’ला खास मुलाखत 

काॅंग्रेसचे नेते भाजपमध्ये येण्यावरून टाेला ...

तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय - Marathi News | Lok Sabha Elections - Arthi Baba Rajan yadav filed nomination in Gorakhpur LS Constituency | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय

Loksabha Election - लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू असून यात उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथे अनोखा उमेदवार पाहायला मिळाला. ...

भाजप घराणेशाहीविरोधातील तत्त्वे स्वत: पाळत नाही: सुखविंदरसिंह सुक्खू, ‘लोकमत’ला खास मुलाखत - Marathi News | bjp itself does not follow anti dynasty principles said sukhvinder singh sukhu in exclusive interview to lokmat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप घराणेशाहीविरोधातील तत्त्वे स्वत: पाळत नाही: सुखविंदरसिंह सुक्खू, ‘लोकमत’ला खास मुलाखत

पक्ष सोडून जाणाऱ्यांना जनता धडा शिकवेल ...

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह - Marathi News | pok pakistan occupied kashmir will be taken over said amit shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणारच: अमित शाह

पाकिस्तानव्याप्त काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असून, आम्ही तो ताब्यात घेणारच, असा निर्धार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ...

४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा - Marathi News | Loksabha Election - Uddhav thackrey sena & Sharad Pawar ji NCP will Split and break, BJP Leader Mohit Kamboj | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा

Loksabha Election - ५ जूनला अर्धा भाजपा फुटणार असा दावा उद्धव ठाकरेंनी करताच ४ जूनला शरद पवारांचा पक्ष आणि उद्धवची सेना फुटणार असं प्रत्युत्तर भाजपानं दिले आहे. ...