शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

ठाणे : मतदारांची नावे गायब, एकाच कुटुंबाचे चार ठिकाणी मतदान; ठाणेकरांना आयोगाच्या ढिसाळ कामामुळे प्रचंड मनस्ताप 

राष्ट्रीय : कंगना रणौत जाऊन आलेल्या मंदिरांची स्वच्छता आवश्यक; काँग्रेस उमेदवार विक्रमादित्य सिंह यांचे वादग्रस्त उद्गार

राष्ट्रीय : काँग्रेस, आप दुफळीत भाजपचा मोठा फायदा; ना नेत्यांची, ना कार्यकर्त्यांची मने जुळली

छत्रपती संभाजीनगर : मतमोजणीच्या २७ फेऱ्याअंती ठरणार औरंगाबादचा खासदार; एक हजार कर्मचारी लागणार

राष्ट्रीय : Arvind Kejriwal : देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार

राष्ट्रीय : कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली

मुंबई : भर उन्हात मुंबईकरांचे मतदान; मुंबई ३४, तर ठाणे ३८ अंश तापमान

मुंबई : गजबजलेल्या मुंबईतील हॉटेल, दुकाने होती बंद; मतदानासाठी अनेक ठिकाणी शुकशुकाट

मुंबई : मोबाइल टॉर्चच्या प्रकाशात मतदान; भांडुपच्या खिंडीपाड्यातील मतदान केंद्रात वीजपुरवठा खंडित

मुंबई : वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार