शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : कुठे धाकधूक तर कुठे आशा...

महाराष्ट्र : महाराष्ट्रात निवडणूक संपताच महायुतीत आरोप प्रत्यारोप; एकमेकांवर करतायेत चिखलफेक

मुंबई : १.८० टक्क्यांची घट कुणाच्या पथ्यावर? राहुल शेवाळे आणि अनिल देसाई यांच्यात रंगला थेट सामना

रायगड : वाढलेल्या मतदार संख्येच्या फायद्याची गणिते, सुनील तटकरे यांनी राबविलेल्या स्वतंत्र यंत्रणेचा फायदा होणार का? 

मुंबई : १० वर्ष माझ्या वडिलांनी केलेल्या कामाचा मला फायदा होईल; अमोल कीर्तिकरांनी सगळंच सांगितलं

ठाणे : वाढीव टक्का कुणाला लाभदायी? विजयाची माळ कोणाच्या गळ्यात?; महायुती, आघाडीची धाकधूक वाढली

राष्ट्रीय : मोदींनी सैनिकांना मजूर बनवले, आता दोन प्रकारचे शहीद होणार, राहुल गांधींचे टीकास्त्र

मुंबई : श्रीमंतांचा मतदारसंघ मतदानात ‘गरीब’, गेल्या वेळेपेक्षाही टक्का घसरला

राष्ट्रीय : ना मतदान केले, ना प्रचारात; भाजपची जयंत सिन्हांना नोटीस

राष्ट्रीय : आप- काँग्रेसच्या मतांची बेरीज यावेळी भाजपला दणका देणार?मतांची विभागणी दिल्लीत आतापर्यंत ठरली निर्णायक