शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

    Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

    Read more

    मुंबई : “लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका

    महाराष्ट्र : हे सरकार जितके दिवस चालेल...; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला

    यवतमाळ : 'पोस्टल'मध्येही संजय देशमुखांना मताधिक्य; १३ उमेदवारांपेक्षा 'नोटा' सरस

    रत्नागिरी : पराभवानंतरही चिपळुणात उद्धवसेनेची मशाल उजळली, विनायक राऊत यांना मिळाले मताधिक्य

    चंद्रपूर : ६० वर्षानंतर चंद्रपूरला मिळाल्या दुसऱ्या महिला खासदार

    सिंधुदूर्ग : कुडाळ मतदारसंघातील वाढीव मतदानाचा मोठा फायदा महायुतीच्या उमेदवाराला

    सिंधुदूर्ग : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची नारायण राणे यांना साथ,  विजयाला भक्कम हात

    कोल्हापूर : महाविकास आघाडीचा पाठिंबा नाकारल्यानेच राजू शेट्टींची राजकीय आत्महत्या

    राष्ट्रीय : केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...

    महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या