शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

    Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.

    Read more

    सातारा : उदयनराजेंचा चौकार; राष्ट्रवादीनंतर भाजपकडूनही गुलाल, सातारा लोकसभा मतदारसंघात 'या' दिग्गजांनी केले नेतृत्व 

    मुंबई : केंद्रीय नेतृत्व देवेंद्रजींची 'ती' विनंती मान्य करणार नाही, कारण...; बावनकुळेंनी स्पष्ट केली भूमिका

    चंद्रपूर : पोस्टल बॅलेटच्या मतदारांची काँग्रेसलाच पसंती

    राष्ट्रीय : NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?

    राष्ट्रीय : गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

    महाराष्ट्र : फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण...; भुजबळांचे रोखठोक विधान

    राष्ट्रीय : नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण

    सिंधुदूर्ग : कणकवली विधानसभा मतदारसंघातील मतदारांकडून नारायण राणेंची पाठराखण

    राष्ट्रीय : भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं

    रत्नागिरी : रत्नागिरीच्या किल्ल्या अजून उद्धवसेनेकडेच, पण विनायक राऊत यांचे मताधिक्य घटले