लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लोकसभा निवडणूक २०२४ निकाल

Lok Sabha Election 2024 Result

Lok sabha election 2024 result, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result :  NDA vs INDIA Live Updates: सात टप्पे, ४३ दिवस चाललेल्या १८ व्या लोकसभा निवडणुकांची मंगळवारी मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत कोण विजयी होणार, कोणाला किती जागा मिळणार, कोण किंगमेकर ठरणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे. तसेच भाजपप्रणीत एनडीए आघाडी सलग तिसऱ्यांदा सत्तारूढ होणार की इंडिया आघाडीला बहुमत मिळणार, याबाबतच्या चर्चांना उत्तर मिळेल.
Read More
‘कमाल मोदी’, ‘किमान सरकार’ची गरज - Marathi News | When will the promises given as Modi Ki Guarantee be fulfilled | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘कमाल मोदी’, ‘किमान सरकार’ची गरज

‘मोदी की गॅरंटी’ म्हणून दिलेली आश्वासने पूर्ण कधी होणार? लकाकीवरचे शेवाळ दूर करण्यासाठी मोदींना आपली जादू परत मिळवावी लागेल. ...

लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत  - Marathi News | Even if the Lok Sabha elections are won, the battle is not over yet, a clear indication from Nana Patole  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 

Nana Patole News: लोकसभेची लढाई जिंकलेली असली तरी संघर्ष अजून संपलेला नसून विधानसभा निवडणुकीतही असेच काम करुन विजयी पताका फडकवा,असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना केले. ...

सशक्त पक्षसंघटना, मोदी, योगींची लोकप्रियता, तरीही UPमध्ये भाजपाचा पराभव का झाला? अहवालातून धक्कादायक माहिती समोर  - Marathi News | Uttar Pradesh Lok Sabha Election 2024 Result: Strong party organization, popularity of Modi, Yogi, still why BJP lost in UP? Shocking information from the report  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचा पराभव का झाला? पक्षाच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर 

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: यंदाच्या लोकसभा निवडणुकीक उत्तर प्रदेशचे निकाल कमालीचे धक्कादायक लागले होते. तसेच त्यामध्ये उत्तर प्रदेशात भाजपाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पक्षाच्या झालेल्या या दारुण पराभवाबाबतचं चिंतन आणि मं ...

विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा - Marathi News | Resignation of 8 MLA of Maharashtra Legislative Assembly; President Rahul Narvekar announcement in the hall | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेच्या 'या' ८ आमदारांचा राजीनामा; सभागृहात अध्यक्ष राहुल नार्वेकरांची घोषणा

लोकसभा निवडणुकीसाठी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा देणाऱ्या आमदारांचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनी स्वीकारला. ...

भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीसंदर्भात RSS चिंतित; आढावा बैठकीत समोर आलं पराभवाचं 'नेमकं' कारण! - Marathi News | rss review meeting RSS Concerned About BJP's Performance In Uttar Pradesh; The 'exact' reason for the defeat came out in the review meeting | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :भाजपच्या उत्तर प्रदेशातील कामगिरीसंदर्भात RSS चिंतित; आढावा बैठकीत समोर आलं पराभवाचं 'नेमकं' कारण!

उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये आरएसएसची आढावा अथवा समीक्षा बैठक सुरू आहे. येथे पूर्व क्षेत्रातील संघ पदाधिकाऱ्यांच्या चार दिवसांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी (27 जून) बैठकीचा दुसरा दिवस आहे. ...

"मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून...", बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली - Marathi News | Kangana Ranaut Takes Oath As Member Of Parliament Mandi Himachal Pradesh Video Goes Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी कंगना राणौत लोकसभेची सदस्य म्हणून", बॉलिवूड 'क्वीन'ने खासदार म्हणून संसदेत शपथ घेतली

लोकसभेची सदस्य म्हणून बॉलिवूड अभिनेत्री आणि मंडीची खासदार कंगना राणौतने आज शपथ घेतली आहे.  ...

लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान, जेडीयू, तेलुगू देसमनेही केली भूमिका स्पष्ट, भाजपा काय करणार? - Marathi News | Lok Sabha Speaker Election 2024: Ghamasan, JDU, Telugu Desam also made their stand clear on the post of Lok Sabha Speaker, what will BJP do? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान, JDU, TDPही केली भूमिका स्पष्ट, भाजपा काय करणार?

Lok Sabha Speaker Election : या लोकसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नसल्याने लोकसभेच्या कामकाजामध्ये लोकसभा अध्यक्षांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून एनडीएमधील (NDA) ऐक्य दाखवून देण्या ...

बंगला, गाडी, मोफत प्रवास, टोल फ्री, आजपासून २८० नव्या खासदारांना मिळणार या सुविधा - Marathi News | Lok Sabha Session 2024: : Bungalow, car, free travel, toll free, 280 new MPs will get these facilities from today | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :बंगला, गाडी, मोफत प्रवास, टोल फ्री, आजपासून २८० नव्या खासदारांना मिळणार या सुविधा

Lok Sabha Session 2024: लोकसभा निवडणुकीचे निकाल लागून नव्या सरकारचा शपथविधी झाल्यानंतर अठराव्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये निवडून आलेल्या खासदारांचा शपथविधी नियोजित आहे. शपथविधीनंतर हे ...