शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लता मंगेशकर

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read more

राष्ट्रीय : Lata Mangeshkar : ...तेव्हा लतादीदींनी मुख्यमंत्र्यांना केली होती 1 कोटीची आर्थिक मदत; 'हे' होतं कारण

मुंबई : Lata Mangeshkar: लता दीदींच्या निधनाचा दुखवटा; उद्या राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर, शाळा, महाविद्यालयंही बंद राहणार

मुंबई : Lata Mangeshkar: “शतकांचा आवाज हरपला”; महानायक अमिताभ बच्चन यांची भावूक प्रतिक्रिया

ठाणे : वसंतराव डावखरेंनी केला होता साहित्य संमेलनात लतादीदींचा सत्कार

मुंबई : Lata Mangeshkar: “रेडिओसाठी गायलेल्या पहिल्या गीताला ८० वर्षे”; लता मंगेशकरांनी सांगितला होता खास किस्सा

कोल्हापूर : Lata Mangeshkar: शिवाजी विद्यापीठाच्या डी.लिट. पदवीनंतर दीदी म्हणाल्या..

फिल्मी : Lata Mangeshkar : 'माझी अशी इच्छा आहे की लोकांनी मला...'; लता मंगेशकर यांची एकच होती अखेरची इच्छा....!

राष्ट्रीय : Lata Mangeshkar: 21 वर्षांपूर्वी मिळाला होता 'भारतरत्न', लता दीदींचा 'तो' व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

फिल्मी : Lata Mangeshkar : इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेल्यात लता मंगेशकर

मुंबई : Lata Mangeshkar: 'कोरोना आहे ना..म्हणून विचारलं काम कसं चाललंय तुझं? सगळं ठिक ना?', सुदेश भोसलेंना दीदींचा फोनकॉल येतो तेव्हा..