शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लता मंगेशकर

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

Read more

लता मंगेशकर - गानसमाज्ञी लता मंगेशकर यांचा 28 सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांच्या आवाजाने रसिकांवर अनेक वर्षांपासून भुरळ पाडली आहे. बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीला त्यांनी अनेक अजरामर गाणी दिली आहेत. त्यांना त्यांच्या गायनासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

फिल्मी : ‘जरा तर लाज बाळग...’; लता मंगेशकर यांच्या निधनानंतर अंकिता लोखंडे झाली ट्रोल

पुणे : गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुण्यात आल्यावर नेहमी 'या' हॉटेलमध्ये मुक्कामी असायच्या

सिंधुदूर्ग : गळ्यामध्येच गंधार होता, हिंदुस्थानला पोरकं करुन लता दिदी गेल्या; केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वाहिली श्रद्धांजली

लातुर : पाऊस सुरू होताच लता मंगेशकरांनी गायले होते गाणे, औराद येथे पडला होता स्वर लतेचा पाऊस...

कल्याण डोंबिवली : Lata Mangeshkar: त्या 500 च्या नोटा जुन्या झाल्या, पण आजही आहेत लाखमोलाच्या; लतादीदींना २५ वर्षे दिली कल्याणच्या तबलावादकाने साथ

राष्ट्रीय : Lata Mangeshkar: पश्चिम बंगालमध्ये पुढील १५ दिवस लता दीदींची गाणी वाजणार, ममता बॅनर्जींची मोठी घोषणा!

कोल्हापूर : लतादीदी कोल्हापुरात आल्यानंतर रौप्यनगरीमध्ये 'त्या' आजींना हमखास भेटत, कोण होत्या 'या' आजी काय होतं नात

महाराष्ट्र : Lata Mangeshkar: लता मंगेशकरांचे आजोळ महाराष्ट्रातील या जिल्ह्यात; घर पडलेय, पण पिंपळाचे झाड आजही आहे

फिल्मी : आता उरल्या आठवणी...! दीदींच्या निधनानंतर अनुपम खेर यांच्याकडून आशा भोसलेंचं सांत्वन, शेअर केला फोटो

जळगाव : सीताफळाप्रमाणे प्रतिकुलतेतून उभे राहत दीदींनी स्वरांचा गोडवा दिल्याने सीताफळाचे झाले ‘लता’ फळ; कवीवर्य ना.धों. महानोर यांची अनोखी आराधना