शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

राष्ट्रीय : Amit Shah vs Tejashwi Yadav:  अमित शाह ना राजकीय नेते वाटतात, ना देशाचे गृहमंत्री; तेजस्वी यादव यांचा पलटवार

राष्ट्रीय : Amit Shah vs Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यांचं संपूर्ण आयुष्यात भांडणं लावण्यातच गेलंय..; अमित शाह यांचा टोला

राष्ट्रीय : तपास यंत्रणा पुन्हा सक्रिय होणार?; लालू कुटुंबावर आधीच सीबीआय अन् ईडीची नजर

राष्ट्रीय : Lalu Prasad Yadav Snake Tweet: साप तुमच्या घरात घुसलाय; लालूंच्या जुन्या ट्वीटवरून भाजपाचा टोला

राष्ट्रीय : Bihar Political Crisis: महाराष्ट्रात जुळलं, पण बिहारमध्ये तुटलं; भाजपसोबत युती तोडण्यावर बैठकीत शिक्कामोर्तब

राष्ट्रीय : Bihar Political Crisis: नितीश कुमार मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री; बिहारमध्ये सत्तांतर अटळ..?

क्राइम : लालूंचे ‘हनुमान’ म्हणून ओळखले जाणारे भोला यादव अटकेत

राष्ट्रीय : लालूंना रुग्णालयात गीता पठण करण्यास रोखलं, तेजप्रताप यांचा आरोप; म्हणाले...याच जन्मात पाप फेडाल!

राष्ट्रीय : Lalu Prasad Yadav: लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली; अवयवांची हालचाल थांबली, AIIMS मध्ये उपचार सुरू

राष्ट्रीय : नरेंद्र मोदींचा बिहारच्या तेजस्वी यादवांना फोन; लालूंच्या प्रकृतीबाबत विचारणा