शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

राष्ट्रीय : रेल्वे भरती घोटाळा: लालू प्रसाद यांच्यावर गुन्हा; १७ ठिकाणी सीबीआयच्या धाडी

राष्ट्रीय : 131 प्लॉट, 30 फ्लॅट आणि 30 घरं... लालू कुटुंबाकडे एवढी संपत्ती आली कुठून?; BJP नेत्याचा सवाल

राष्ट्रीय : CBI Raid Lalu Prasad Yadav: तुरुंगातून सुटून महिना झाला नाही तोच सीबीआय दारी; लालू प्रसादांच्या घरी सकाळी सकाळीच छापेमारी

राष्ट्रीय : Tej Pratap Yadav: तेजप्रताप यादव राजदचा राजीनामा देणार; बिहारच्या राजकारणात मोठी उलथापालथ

राष्ट्रीय : लालूंच्या थोरल्या मुलाने नेत्यांवर उगारला हात; तेजप्रताप पुन्हा चर्चेत

राष्ट्रीय : इफ्तार पार्टीसाठी नितीशकुमार लालूंच्या घरी, तेजस्वी, तेजप्रताप यांनी केले स्वागत

राष्ट्रीय : चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर  

राष्ट्रीय : राबडी देवी संतापल्या अन् म्हणाल्या...योगी आदित्यनाथ यांनाच बिहारमध्ये आणा, कुणी अडवलंय?

राष्ट्रीय : लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षे कारावासाची शिक्षा; ६० लाख रुपयांचा दंड

राष्ट्रीय : Court: 'लालुजी भाजपसोबत असते तर ते राजा हरिश्चंद्र, पण आज तुरुंगवासाची शिक्षा'