शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

राष्ट्रीय : १५० कोटीचं घर ४ लाखांत घेतलं, १ कोटी कॅश, दीड किलो सोने जप्त; ईडीनं उघडली फाईल

राष्ट्रीय : लालूप्रसाद यादवांच्या कुटुंबाचा ६०० कोटींचा घोटाळा; EDचा दावा, १ कोटींची बेहिशेबी रक्कम जप्त

राष्ट्रीय : ED ला भाजप नेत्यांचे रस्ते दिसत नाहीत, पण विरोधकांच्या गल्ली बोळापर्यंत पोहचतेय

राष्ट्रीय : रोकड, डॉलर आणि सोनंनाणं, लालूंच्या कुटुंबीयांवर ईडीने टाकलेल्या धाडीत सापडलं घबाड, आतापर्यंत एवढा ऐवज जप्त

राष्ट्रीय : लालू यादव यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन ‘घोटाळा’प्रकरणी कारवाई

क्राइम : बिहारसह दिल्लीतही ED च्या धाडी; लालूप्रसाद यादवांच्या १५ ठिकाणांवर छापा

राष्ट्रीय : भूखंड द्या, नोकरी घ्या; लालूप्रसाद यांची चौकशी, इतर १४ जणांना १५ मार्चला बोलावणार 

राष्ट्रीय : बाबांना काही झालं तर कुणालाच सोडणार नाही, लालूंची कन्या CBI चौकशीवरुन संतापली!

राष्ट्रीय : राबडीदेवी यांची ४ तास सीबीआय चौकशी, लालूप्रसाद यादवांचीही होणार चौकशी

राष्ट्रीय : मोदी सरकार पाडण्याची वेळ आलीय, भाजपाचा सुपडासाफ करुन टाकू- लालूप्रसाद यादव