शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

संपादकीय : राहुल गांधी लालूजींना म्हणाले, स्वयंपाक शिकवा!

राष्ट्रीय : जमिनीच्या बदल्यात नोकरी; लालूंचे ६ कोटी रुपये जप्त; ईडीकडून आतापर्यंतची तिसरी कारवाई

राष्ट्रीय : Lalu Yadav : लालू यादवांना दणका! ६ कोटी रूपयांची संपत्ती जप्त; EDची मोठी कारवाई

राष्ट्रीय : “लोकसभा निवडणूक पराभूत झाल्यावर PM मोदी कायमचे परदेशात निघून जातील”: लालू प्रसाद यादव

राष्ट्रीय : विरोधकांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत गैरहजर; नाराज असल्याच्या चर्चांवर नितीशकुमारांचे स्पष्टीकरण

राष्ट्रीय : JDU पुन्हा BJP सोबत जाणार? नितीश कुमार यांच्या पुढच्या भूमिकेवर लालू यादव स्पष्टच बोलले

राष्ट्रीय : पंतप्रधानांनी पत्नीशिवाय बंगल्यात राहू नये; लालूंचा मोदींवर निशाणा, अजित पवारही लक्ष्य

राष्ट्रीय : नोकरीच्या बदल्यात जमीन प्रकरण; CBI ने दाखल केले आरोपपत्र, तेजस्वी-लालू-राबडी आरोपी

छत्रपती संभाजीनगर : पाटण्यातील विरोधकांची बैठक राहुल गांधींच्या लग्नासाठी होती का? दानवेंनी उडवली खिल्ली

राष्ट्रीय : लग्न करून घ्या, दाढी वाढवू नका...; लालूंच्या सल्ल्यावर राहुल गांधींनी दिलं असं उत्तर