शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लालूप्रसाद यादव

लालू प्रसाद यादव हे बिहार राज्यातील नेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आहेत. 1990 ते 1997मध्ये ते बिहारचे मुख्यमंत्री होते. त्यानंतर त्यांनी 2004 ते 2009मध्ये केंद्रातील यूपीए सरकारमध्ये रेल्वे मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.

Read more

क्राइम : लालू प्रसाद, राबडी देवी अन् तेजस्वी यादव तिघांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नक्की प्रकरण काय?

राष्ट्रीय : सनातन धर्मावर विश्वास नसेल तर इस्लाम कबूल करा, लालू प्रसाद यादव यांना भाजपाचा सल्ला

राष्ट्रीय : राहुल गांधी लालूंकडून शिकले ‘सिक्रेट रेसिपी’; राजकीय चर्चा, प्रियंकांनीही चाखली चव

राष्ट्रीय : “BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?”; राहुल गांधींचा सवाल, लालू प्रसाद यादवांनी दिले उत्तर

राष्ट्रीय : 'आम्ही पती-पत्नीनेही खाते उघडले, पण...'; 15 लाख रुपयांवरून लालूंचा मोदी सरकारवर निशाणा

राष्ट्रीय : 'पोराबाळांची बँकेत खाती उघडली, भाजपने देशाला फसवले; इंडियाची सभा लालू प्रसाद यादवांनी गाजवली

राष्ट्रीय : मायावतींच्या स्वबळाच्या घोषणेमुळे इंडिया आघाडी प्रक्षुब्ध, लालूंची खोचक प्रतिक्रिया, म्हणाले... 

राष्ट्रीय : आम्ही मोदींच्या मानगुटीवर बसलोय, त्यांना सत्तेतून हटवणार, लालूंचा जुन्या अंदाजात इशारा

राष्ट्रीय : ... अन् सासरवाडीत रुसून गाडीतच बसले जावईबापू 'लालू प्रसाद यादव'

राष्ट्रीय : लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढणार? जामीन रद्द करण्यासाठी CBI सुप्रीम कोर्टात पोहोचली