शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखीमपूर खीरी हिंसाचार

लखीमपूर येथे ३ ऑक्टोबर २०२१ रोजी चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाल्यामुळे Lakhimpur Kheri Violence  उत्तर प्रदेशात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्रीय राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी यांच्या मुलाने कथितरित्या आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी घातल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेनंतर संतत्प शेतकऱ्यांनी अनेक गाड्यांची जाळपोळ केली.

Read more

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : भयंकर! ...अन् वेगाने आलेल्या मंत्र्याच्या कारने शेतकऱ्यांना चिरडलं; अंगावर काटा आणणारा नवा Video व्हायरल

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Incident: “येत्या ८ दिवसांत अटक केली नाही तर देशव्यापी आंदोलन”; टिकैत यांचे योगी सरकारला अल्टिमेटम

राष्ट्रीय : Lakhimpur violence: मोदी, योगी सरकारच्या अडचणी वाढल्या; लखीमपूर प्रकरणी सर्वोच्च न्यायालय गंभीर; उद्या सुनावणी

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri : अखेर राहुल अन् प्रियंका गांधी लखीपुरात, पीडित कुटुंबीयांचं केलं सांत्वन

मुंबई : Lakhimpur kheri : 'युपीमध्ये घडलं ते खरं की खोटं माहिती नाही, मग महाराष्ट्र बंद कशासाठी?'

महाराष्ट्र : Maharashtra Bandh: लखीमपूर खेरी प्रकरण: महाविकास आघाडीकडून 11 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

पुणे : Lakhimpur Kheri Violence: “PM मोदी अशा गोष्टींवर कधीच काही बोलत नाहीत”; लखीमपूरवरुन सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence: राहुल गांधी पंजाब आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांसोबत लखीमपूरकडे रवाना

राष्ट्रीय : Lakhimpur Kheri Violence : शेतकऱ्यांना चिरडणारी ती कार आमचीच पण...; अखेर केंद्रीय मंत्री अजय मिश्रांनी स्वत:च दिली कबुली

राष्ट्रीय : Rahul Gandhi : सरकार आक्रमण करतंय, शेतकऱ्यांना जीपखाली चिरडलं जातंय; त्यांची हत्या केली जातेय