शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कुलभूषण जाधव

सध्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव पाकिस्तानच्या जेलमध्ये बंद आहेत. पाकिस्तानचा दावा आहे की, कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांनी 3 मार्च 2016 रोजी गुप्तहेर आणि दहशतवादी कारवाया या आरोपाखाली अटक केली आहे. कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथून अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तान कोर्टाने जाधव यांना मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. मात्र पाकिस्तानने केलेल्या दाव्याचा भारताने कडाडून विरोध केला आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : पाकिस्तानची नवी खेळी...म्हणे कुलभूषण जाधव यांनी आईकडे आपण गुप्तहेर असल्याची दिली कबुली

राष्ट्रीय : पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांच्यासमोर त्यांच्या आईला विधवा म्हणून आणलं - सुषमा स्वराज

राष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात चीप होती, मग पाकिस्तानी विमानतळावर का सापडली नाही ? - सुषमा स्वराज

राष्ट्रीय : संताप आणणारं कृत्य ! कुलभूषण जाधव यांच्या पत्नी-आईचा अपमान करणा-या पत्रकारांची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयानं थोपटली पाठ

राष्ट्रीय : UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणाऱ्या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात आज संसदेत देणार निवेदन

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या बुटात म्हणे ‘धातूची वस्तू’ होती!

राष्ट्रीय : UN मध्ये पाकिस्तानची खरडपट्टी काढणा-या सुषमा स्वराज कुलभूषण जाधव प्रकरणात उद्या संसदेत देणार निवेदन

राष्ट्रीय : पाकिस्तान कुलभूषण जाधवांना दहशतवादी मानत असतील तर तसाच व्यवहार करतील, नरेश अग्रवालांचं वादग्रस्त विधान

आंतरराष्ट्रीय : कुलभूषण जाधव यांच्या पत्नीच्या शूजमध्ये संशयास्पद गोष्ट आढळली, पाकिस्तानचा दावा

मुंबई : कुलभूषण जाधव प्रकरण : पाकिस्तानचा मस्तवालपणा वेळीच ठेचणं गरजेचं, उद्धव ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया