शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : Cyclone Nisarga: “कोकणातील जनता ही आपली मालमत्ता असल्यासारखं शिवसेना वागतेय”

राजकारण : Coronavirus: मुख्यमंत्री नेमकं केस-दाढी कुठं करतात? भाजपा आमदाराचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

महाराष्ट्र : चक्रीवादळाच्या तडाख्यात सापडलेल्या कोकणाला विशेष आर्थिक पॅकेज द्या, प्रवीण दरेकर यांची मागणी

कोल्हापूर : मालवाहतुकीसाठी लालपरीचा हातभार ठरतोय मोलाचा

रत्नागिरी : महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर १२९ वर्षांनंतर जूनमध्ये धडकणार चक्रीवादळ

सिंधुदूर्ग : नरडवे धरण प्रकल्पात ४० कोटींचा भ्रष्टाचार-परशुराम उपरकर यांचा आरोप

सिंधुदूर्ग : मोर्लेत शेतकऱ्यावर टस्कराचा हल्ला; ग्रामस्थांमध्ये भीती : मोनू कुत्रीने जीव वाचविला

सिंधुदूर्ग : समुद्रात चक्रीवादळाचा इशारा -होणार पर्जन्यवृष्टी

रत्नागिरी : ऑनलाईन अध्यापन राबविणे अशक्य--- इंटरनेट सेवेचा अभाव

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ५१ हजार व्यक्ती क्वारंटाईन, तब्बल २९० अहवालांची प्रतीक्षा