शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

भक्ती : नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 

लोकमत शेती : Maharashtra Weather Update: मान्सून रिटर्न : विदर्भासह राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस! वाचा सविस्तर

मुंबई : वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही

लोकमत शेती : Fal Pik Vima : आंबा, काजूचा हंगाम संपला तरी अद्याप विमा कंपन्यांकडून परतावा जाहीर होईना

लोकमत शेती : बंगालच्या उपसागरात पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र; राज्यात पुढील ३ दिवस 'या' ठिकाणी मुसळधार पाऊस

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा इशारा; वादळी वारे, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस कुठे? वाचा सविस्तर

लोकमत शेती : मच्छिमारांना बर्फ पुरवठा बंद करण्याचा निर्णय मागे; टनामागे किती रुपयांनी केली दरवाढ?

लोकमत शेती : Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट वाचा सविस्तर

लोकमत शेती : स्वतःच शेतात कष्ट घेत, स्वतः शेतमालाची विक्री करणाऱ्या महिला शेतकरी राजश्री यांची यशकथा

लोकमत शेती : World Bamboo Day : भावेशने आयटी क्षेत्रातील नोकरी सोडून गावातच फुलवली तब्बल ५० एकरांवर बांबूची शेती