शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

सिंधुदूर्ग : सीवर्ल्ड प्रकल्प होणार ; राणेंनी फक्त विरोधासाठी विरोध करु नये !--विनायक राऊत

महाराष्ट्र : मुख्यमंत्र्यांमध्ये निर्णय घेण्याची 'धमक' नाही: निलेश राणेंची टीका

सिंधुदूर्ग : नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक :-गारबेज डेपोतील कच-याला लावली जाते आग

सिंधुदूर्ग : ...अन्यथा मच्छिमार सर्वांचाच बंदोबस्त करतील --मच्छिमार

सिंधुदूर्ग : पावणेदोन लाखांची एडगाव येथे दारू पकडली

सिंधुदूर्ग : आंगणेवाडी, कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी २०५ एस.टी. सज्ज

मुंबई : अनधिकृत एलईडी मासेमारीवर कडक कारवाई करण्याचे अस्लम शेख यांचे आदेश 

रत्नागिरी : बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून

सांगली : पुणे-मिरज-लोंढा मार्गासाठी ५४० कोटी-: क-हाड-चिपळूण, कोल्हापूर- वैभववाडी मार्गाकडे दुर्लक्ष

सिंधुदूर्ग : कोळीवाड्यांचा उल्लेख नसल्याने हरकती नोंदविणार ; सीआरझेड नकाशात उल्लेख नाही