शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : Tauktae Cyclone : “फडणवीस यांनी केंद्राकडून अधिक मदत मिळण्यासाठी आग्रह धरला पाहिजे, ही त्यांची जबाबदारी”

राजकारण : Tauktae Cyclone: यालाच म्हणतात लिपस्टिक दौरा, कोकण सब हिसाब करेगा, याद रखना शिवसेना’’

पुणे : मोदींनी फक्त गुजरात ला मदत केली हा दावा खोटा : चंद्रकांत पाटील

मुंबई : Tauktae Cyclone: पंतप्रधान संवेदनशील, केंद्राने अधिकाधिक मदत करावी; उद्धव ठाकरेंची दाद अन् साद

महाराष्ट्र : खत दरवाढ दोन दिवसात मागे न घेतल्यास काँग्रेस राज्यव्यापी घंटानाद आंदोलन करणार

सिंधुदूर्ग : Tauktae Cyclone: तौक्तेच्या थैमानाचे ते १६ तास, असा होता अंगावर काटे आणणारा तो भयावह अनुभव

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: सलग दुसऱ्या वर्षी किनारपट्टीवर संकट! तौत्के चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठे अन् काय परिणाम होणार?

मुंबई : Cyclone Tauktae Alert Maharashtra: तौत्के चक्रीवादळाने वेग पकडला, तासागणिक अधिक सक्रिय होणार; कोकणासाठी पुढील दोन दिवस महत्त्वाचे

रत्नागिरी : समुद्रात वादळ सदृश्यस्थिती, कोकण-गोवा किनाऱ्यावर सावधनतेचा इशारा

राजकारण : CoronaVirus Live Updates : मुख्यमंत्र्यांनी कोकणाला वाऱ्यावर सोडलंय का?; भाजपाचा संतप्त सवाल