शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

मुंबई : मुंबई - गोवा महामार्गावरील खड्ड्यांनी अडवली वाहनांची वाट, चाकरमानी निघाले परतीच्या प्रवासाला

महाराष्ट्र : चाकरमान्यांना यावर्षी एवढे का छळताय?, कोकणी माणसाच्या सहनशीलतेला का नख लावताय?

रायगड : महाड येथे एनडीआरएफचा बेस कॅम्प; कोकणासाठी अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : कोकण ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस वेची चार टप्प्यांत होणार चाचपणी; एमएसआरडीसीची माहिती

राजकारण : शिवसेनेने कोकणीे माणसाला वाऱ्यावर सोडले, याची किंमत मोजावी लागेल - प्रवीण दरेकर

मुंबई : 'पाडून दाखवा सरकारचे हे मंत्री आहेत की भांडखोर सासूबाई?', आशिष शेलारांचा हल्लाबोल 

रत्नागिरी : चाकरमान्यांच्या येण्याने गावकरी धास्तावले

सिंधुदूर्ग : शांतता समितीच्या बैठकीत आदेश, ऐतिहासिक नारळी पौर्णिमा उत्सवावर बंधने

मुंबई : coronavirus: राज्य सरकार चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ देणार की नाही? भाजपाचा संतप्त सवाल

रत्नागिरी : बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालातही कोकणचीच पोर हुश्शार