शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

महाराष्ट्र : कोकणात राणे; भाजपचं शक्तिप्रदर्शन | Narayan Rane Jan Ashirwad yatra 2.0 | Konkan | Maharashtra News

मुंबई : म्हाडाच्या कोंकण मंडळातर्फे ८९८४ सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत; ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया २४ ऑगस्टपासून 

कल्याण डोंबिवली : Ganeshotsav: गणोशोत्सवासाठी कोकणात जाण्याकरिता शिवसेनेतर्फे मोफत बस सेवा, या ठिकाणाहून सुटणार बस

महाराष्ट्र : तरुणांची कॉल सेंटरच्या माध्यमातून मदत | Helping Youth Through Call Center | Maharashtra News

सोलापूर : मोठी बातमी; कोकणातील भूस्खलन रोखण्यासाठी सोलापूर विद्यापीठ करणार संशोधन

रत्नागिरी : Chiplun Floods: वाहून गेला संसार...; आठ वर्षांची मुलगी आणि पत्नीसह 'ते' तब्बल २५ तास अडकले पत्र्याच्या छतावर

महाराष्ट्र : ही मदत किती दिवस पुरणार? Maharashtra Flood Package 2021 | CM Uddhav Thackeray | Devendra Fadnavis

पुणे : आई - वडिलांचे छत्र हरवलेल्या ५ मुलांची स्वीकारली शैक्षणिक जबाबदारी

मुंबई : कोरोनात जन्मलेला सोनू सूद नावाचा मसीहा कुठेय?; कोकणच्या पूरपरिस्थितीत महात्मा गायब आहेत

सिंधुदूर्ग : कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !