शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

मुंबई : कोकण अन् मध्य महाराष्ट्राला पावसाचा इशारा; मुंबईसह राज्यभर उन्हाचे चटके

सिंधुदूर्ग : कोकण रेल्‍वे विद्युतीकरण मार्गाची तपासणी सुरू, रेल्वे सुरक्षा आयुक्‍त सिंधुदुर्गात

पुणे : ढगाळ हवामानामुळे उकाड्यात वाढ; महाराष्ट्रातील 'या' भागात पावसाची शक्यता

सिंधुदूर्ग : स्वतंत्र कोकणचे प्रणेते प्रा. महेंद्र नाटेकर यांचे निधन

रत्नागिरी : कोकणच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला विश्वास

सिंधुदूर्ग : Sudhir Kalingan: लोकराजा काळाच्या पडद्याआड; प्रख्यात दशावतारी कलावंत सुधीर कलिंगण यांचं निधन 

पुणे : Weather News: कोकण, मध्य महाराष्ट्रात 'या' दोन दिवशी पावसाची शक्यता

रत्नागिरी : जनशताब्दी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले

रत्नागिरी : पश्चिम महाराष्ट्राइतकेच प्रेम कोकणावरही दाखवावे : आमदार शेखर निकम

पुणे : Heavy Rain: अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा हाहाकार; संपूर्ण जनजीवन विस्कळीत