शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोकण

कोकण हा प्रदेश भारताचा पश्चिम समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला समांतर असलेली सह्याद्री डोंगररांग यांच्या मधल्या भूभागात असलेला भूमीचा पट्टा आहे. हा प्रदेश महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांत येतो. कोकणची भूमी अपार निसर्ग सौंदर्याने नटलेली आहे. प्रमणात आहे, असा निसर्गाचा वरदहस्त कोकण प्रदेशाला लाभला आहे.

Read more

मुंबई : कोकणातील आंबा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील

मुंबई : coronavirus : नारायण राणे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यासाठी दिले 1 कोटी रुपये 

रत्नागिरी : संचारबंदी असतानाही कोकणात समुद्रमार्गे बोटीतून वाहतूक, गुहागरमध्ये बोट मालकावर गुन्हा

सिंधुदूर्ग : कुडाळ तहसील येथे २४ तास नियंत्रण कक्ष

सिंधुदूर्ग : मालवणात पर्यटनाला ब्रेक : होडी वाहतूक, स्कुबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंगसह अन्य जलक्रीडा प्रकार बंद

नवी मुंबई : Coronavirus : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोकणाला १५ कोटींचा निधी

सिंधुदूर्ग : ३९ परदेशी पाहुण्यांची सिंधुदुर्गनगरीत तपासणी

सिंधुदूर्ग : मुख्याधिकाऱ्यांनी आदेश धुडकावला : अपना बाजार बंदच्या आदेशाला हरताळ

सिंधुदूर्ग : इस्त्राईल पर्यटकांची देवगडात तपासणी

सिंधुदूर्ग : परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात स्थानिक व्यापाऱ्यांची कणकवलीत एकजूट