शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

कोल्हापूर : Kolhapur: भाजपची ४०० पारची घोषणा घटना रद्द करण्यासाठीच -रमेश चेंनिथला

कोल्हापूर : चेतन नरके यांच्या मागे पहाडासारखे उभे राहू, सतेज पाटील यांची ग्वाही; नरके यांचा शाहू छत्रपतींना बिनशर्त पाठिंबा

कोल्हापूर : कोल्हापुरात उद्या प्रचारसभांचा धडाका, इचलकरंजीत योगी आदित्यनाथ, उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्या एकाच वेळी सभा 

कोल्हापूर : गेल्या लोकसभा निवडणुकीत दाखल गुन्ह्यांचे पुढे काय झाले?, कोल्हापूर जिल्ह्यात ९१ गुन्हे दाखल 

कोल्हापूर : झाले खासदार.. पुढे आले नाहीत वारसदार; कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' खासदारांनी घराणेशाहीची परंपरा चालवलीच नाही

कोल्हापूर : मुख्यमंत्री कार्यकर्ता म्हणूनच प्रचारात उतरतात - श्रीकांत शिंदे

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात मतदान करण्यात चंदगड, शाहूवाडी मागे; मतदान वाढविण्याचे आव्हान

कोल्हापूर : कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष

कोल्हापूर : फो़डाफोडीच्या राजकारणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन, कोल्हापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची टीका

कोल्हापूर : Kolhapur Politics: जाहीरनामा झाला झकास; पण यावेळी तरी होणार का विकास?