शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

कोल्हापूर : वेळ गेलेली नाही.. शाहूंनी उमेदवारीचा फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला 

महाराष्ट्र : राजघराण्यात दत्तक ही गोष्ट नवी नाही, पण...; संजय मंडलिकांच्या विधानावर शरद पवार संतापले

कोल्हापूर : शाहू छत्रपती दत्तक, कोल्हापूरची जनता खरी वारसदार, संजय मंडलिकांच्या वक्तव्याने खळबळ

कोल्हापूर : गोकुळची ताकद संजयच्या मागे लावा, मुख्यमंत्र्यांचा अरुण डोंगळे यांना फोन; ऑडिओ क्लिप झाली व्हायरल

कोल्हापूर : मंडलिकांनी पाडलेले महाडिक म्हणताहेत, संजयदादा तुम आगे बढो

कोल्हापूर : 'गादी विरुद्ध मोदी'! प्रचाराचा धुरळा, कोल्हापुरात कुणाची हवा?, शाहू महाराज की संजय मंडलिक?

कोल्हापूर : खासदार बदला.. कोल्हापूर बदलेल, हाच जनतेचा हट्ट - सतेज पाटील 

कोल्हापूर : उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

कोल्हापूर : मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

कोल्हापूर : आमच्या मित्रांना अजिंक्यताराच्या शाखा काढायच्यात; संजय मंडलिक यांची सतेज पाटील यांच्यावर टीका