शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोल्हापूर

Kolhapur Lok Sabha Election 2024 Result : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने शाहू शहाजी छत्रपती यांना उमेदवारी देऊन महायुतीपुढे तगडं आव्हान उभं केलं आहे. संजय मंडलिक विरुद्ध शाहू छत्रपती अशी लढत या कोल्हापुरात पाहायला मिळणार आहे. या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Read more

महाराष्ट्र : ...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?, भाजपाचा संजय राऊतांना सवाल

महाराष्ट्र : मोदींवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना हसन मुश्रिफ यांचं प्रत्युत्तर, म्हणाले, मग शाहू महाराजांना...

महाराष्ट्र : शिवरायांच्या गादीविरोधात प्रचार करण्यासाठी मोदी कोल्हापुरात’’, संजय राऊत यांची बोचरी टीका 

कोल्हापूर : Kolhapur: नरेंद्र मोदींच्या आसपास, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट हमखास

कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार पाडणे हे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे षडयंत्र, भाजपचे माजी नगरसेवक आर. डी. पाटीलांचा आरोप 

कोल्हापूर : शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल

कोल्हापूर : मुख्यमंत्र्यांची कोल्हापुरात रात्री उशिरापर्यंत खलबते, दोन्ही मतदारसंघांचा घेतला आढावा

कोल्हापूर : कधीकाळी केला नाद..आता देतात आशीर्वाद; कोल्हापूर जिल्ह्यातील बुजुर्ग माजी लोकप्रतिनिधी मार्गदर्शकाच्या भूमिकेत

कोल्हापूर : पंतप्रधानांच्या सभेवेळी ड्रोन कॅमेऱ्यास बंदी, कोल्हापुरात सुरक्षा दलांसह दीड हजार पोलिस बंदोबस्त तैनात 

कोल्हापूर : तुमच्या उसाची म्हसोबासारखी राखण करतो, मला नैवेद्य दाखवा, राजू शेट्टींची शेतकऱ्यांना साद