शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केके कृष्णकुमार कुन्नथ

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 

Read more

राष्ट्रीय : Singer KK Death: गायक केके यांच्या निधनावर राजकारण, सुरक्षेत हलगर्जीपणा केल्याचा भाजपचा आरोप

आरोग्य : Heart Attack: हार्ट अ‍ॅटॅक 'हल्ला' करतो पण सांगून! केकेनेही प्राण गमावले; वेळीच सावध व्हा...

फिल्मी : KK death : यमा तुला कधीच माफ करणार नाही....; KKच्या निधनानंतर हेमांगी कवीची पोस्ट

फिल्मी : KKची ही अजरामर गाणी ऐकून डोळ्यांत अश्रू येतील...; ऐका गायकाचे टॉप 10 सॉन्ग

फिल्मी : Singer KK Passed Away: नवीन गाडी अन् मरीन ड्राइव्हची सैर ठरलेली असायची केकेची, हे आहे त्यामागचं कारण

फिल्मी : KK Death: केकेच्या निधनानंतर ट्विटरवर ट्रेंड होतोय इमरान हाश्मी, वाचा काय आहे कारण

फिल्मी : 'कल याद आएंगे ये पल..'; मराठी कलाकारांनी KK यांना वाहिली भावपूर्ण आदरांजली

फिल्मी : लाइव्ह कॉनर्स्ट करणाऱ्या KK ला वाटायची कॅमेराची भीती; स्वत: केला होता खुलासा

फिल्मी : Singer KK Dies At 53 : मृत्यूच्या अवघ्या काही क्षण आधी सिंगर केकेनं गायलं होतं हे गाणं, पाहा व्हिडीओ

फिल्मी : Last Video Of KK: कॉन्सर्टवेळी अस्वस्थ वाटत होता केके, धावत-पळतच नेलं होतं हॉस्पिटलमध्ये... समोर आले व्हिडीओ