शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

केके कृष्णकुमार कुन्नथ

KK नावाने प्रसिद्ध असलेला बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath) चं मंगळवारी रात्री कोलकातामध्ये निधन झालं. त्याचा जन्म २३ ऑगस्ट १९६८ मध्ये झाला होता. त्याने 'माचिस' सिनेमातील 'छोड आये हम...' या गाण्याने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली होती. त्यानंतर 'हम दिल दे चुके सनम' सिनेमातील 'तडप तडप' गाण्याने तो लोकप्रिय ठरला. वयाच्या ५३ व्या वर्षीच एका कॉन्सर्ट दरम्यान निधन झाल्याने बॉलिवूड आणि म्युझिक इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे. केकेने ३५०० पेक्षा जास्त जिंगल्स आणि बरीच बॉलिवूड सिनेमातील गाणी गायली आहेत. 

Read more

फिल्मी : Sheil Sagar Death:  म्युझिक इंडस्ट्रीला आणखी एक धक्का! KK पाठोपाठ गायक-संगीतकार शैल सागरचं निधन   

फिल्मी : -तर KKचा जीव वाचला असता ...! पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांचा मोठा खुलासा!!

फिल्मी : KK Funeral: 'व्हॉईस ऑफ लव्ह' केके अनंतात विलीन, मुलानं दिला मुखाग्नी

नागपूर : याद आयेंगे ये पल...; केकेने गाजवला होता नागपुरातील ‘सूर ज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार’ सोहळा

फिल्मी : KK Death : कोलकात्याने KKची हत्या केली..! ओम पुरींची एक्स-वाईफ नंदिता पुरी संतापली, केली सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई : गायक केकेचा श्वास गुदमरला; मृत्यू हृदयविकाराच्या धक्क्यानेच, आज मुंबईत होणार अंत्यसंस्कार

फिल्मी : Singer KK : गायक केकेवर उद्या मुंबईत अंत्यसंस्कार, कोलकाता एअरपोर्टवर दिली बंदुकीची सलामी

फिल्मी : संगीतविश्व हादरलं..., ‘केके’सह या गायकांनी वर्षभरात घेतला जगाचा निरोप

फिल्मी : 'मैं मर जाऊ यहीं पे..' लाइव्ह कॉन्सर्टमध्ये KK च्या तोंडातून निघालेले ते शब्द अखेर ठरले खरे!

फिल्मी : केकेची मुलं काय करतात? संगीत क्षेत्राशी आहे का कनेक्शन? जाणून घ्या गायकाच्या फॅमिलीबद्दल