शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किचन टिप्स

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.

Read more

किचन टिप्स - Kitchen/kitchen tipsस्वयंपाकघरात लहानसहान गोेष्टी, उपयुक्त टिप्स वापरुन स्वयंपाक सहज करता येईल, उत्तम किचन मॅनेजमेण्ट होईल, किचन आणि घर सुंदर होईल.

सखी : विकतचा कशाला? घरीच २ वाटी चणा डाळीचा करा गुजराथी स्पेशल खमण ढोकळा, ना इनोची गरज - ना अधिक मेहनत

सखी : मटारच्या सिझनमध्ये घरीच करुन ठेवा फ्रोजन मटार, दुकानातून महागडे मटार घेण्यापेक्षा ट्राय करा २ सोप्या पद्धती

सखी : ताज्या आवळ्याचे चटपटीत लोणचं घरीच करा; पौष्टीक लोणच्याची रेसिपी, वर्षभर खराब होणार नाही

सखी : काचेची भांडी फुटली की घरभर काचा पसरतात? हात न लावता लहान-लहान तुकडे पटकन उचलून होतील- १ सोपी ट्रिक

सखी : किचन सिंक, खिडक्या, फरशी होईल चटकन स्वच्छ, फक्त डिश सोपऐवजी वापरा ४ गोष्टी, काही मिनिटात किचन चकाचक

सखी : ना तूप-तेल, ना गुळ-साखर, फक्त ३ कपभर ड्रायफ्रुट्सचे करा पोष्टिक लाडू, हाडे होतील मजबूत, सर्दी-खोकलाही राहील लांब

सखी : विरजण नसेल दही कसं लावायचं? ५ ट्रिक्स वापरा, विकतसारखं घट्ट-मलईदार दही पटकन बनेल घरी

सखी : ५-६ हिरव्या मिरच्या, मुठभर शेंगदाणे, तव्यावर करून पाहा अस्सल झणझणीत चवीचा कोल्हापुरी खर्डा, वाढेल जिभेची चव

सखी : कंबर, गुडघे फार दुखतात? नारळ-ड्रायफ्रुट्सचा १ लाडू खा-सोपी रेसिपी-कायम राहाल निरोगी

सखी : बटाट्याच्या सालीचे कुरकुरीत चिप्स घरीच करा; सोपी पद्धत, एकदा खाल तर खातच राहाल