शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

महाराष्ट्र : मंत्रीपदाची शपथ घेताना बाळासाहेबांची आठवण झाली नाही, किशोरी पेडणेकरांची टीका

महाराष्ट्र : Maharashtra Cabinet Expansion: “आता चंद्रकांत पाटील, चिवाताई कुठेत”; संजय राठोडांच्या मंत्रिपदावरुन शिवसेनेचा संताप 

मुंबई : अशी कशी नशीबानं थट्टा मांडली...; अमृता फडणवीसांवर किशोरी पेडणेकरांनी गायलं गाणं

मुंबई : आदित्यने 'साहेब' म्हणायला सांगितलं होतं का?; जायचं तर सरळ जा, 'मातोश्री'वर चिखलफेक नको; किशोरीताईंचे खडे बोल

फिल्मी : Chala Hawa Yeu Dya: किशोरी पेडणेकरांनी सांगितला चिठ्ठीचा 'तो' भन्नाट किस्सा, व्हिडीओ होतोय व्हायरल

महाराष्ट्र : Kishori Pednekar vs Deepak Kesarkar: दीपक केसरकर उडते पंछी... इकडून उड तिकडे बस; किशोरी पेडणेकरांची जहरी टीका

मुंबई : 'आम्ही आशावादी आहोत, तुम्ही परत या'; किशोरी पेडणेकरांचं पुन्हा शिंदे गटाला आवाहन

मुंबई : 'एकनाथ शिंदे येणार म्हणून हार-तुरे आणून ठेवले होते, पण...'; किशोरी पेडणेकरांचा टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेब आणि आदित्यजींच्या नेतृत्वात शिवसेना मजबूत करण्याचे काम महिला आघाडी करेल”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : ईडी लागली म्हणून भाजपा हवी; किशोरी पेडणेकरांनी बंडखोरांना सुनावले खडेबोल