शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई : किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार

मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचं महापौरपद शोभेचं, प्रशासकीय अधिकार काडीचा नाही; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

मुंबई : बॅग खरेदी घोटाळ्याचे आरोप तथ्यहीन, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांचा खुलासा

मुंबई : ताईंच्या पक्षप्रवेशासाठी अधिकाऱ्याची बदली? राजकीय स्वार्थाचा आणखी एक बळी

मुंबई : किशोरी पेडणेकरांच्या कंपनीविरोधात गुन्हा; कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याचे उघड

मुंबई : कोट्यवधींच्या कामात अनियमितता, उधळपट्टी; मुंबई महापालिकेवर कॅगचे ताशेरे

कोल्हापूर : जनाधार नसल्यामुळेच सरकारकडून निवडणुका पुढे - किशोरी पेडणेकर