शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि सध्या महापौर आहेत. किशोरी पेडणेकर यांना २०१७ – २०१८ वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही पुरस्कार मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांच्याकडे महापालिकेच्या कामाचा दांडगा अनुभव आहे. तसेच त्या शिवसेनेच्या प्रवक्त्यासुद्धा आहेत.  

Read more

मुंबई : किशोरी पेडणेकरांना दोन दिवसांचा दिलासा, कोणतीही कारवाई न करण्याचे तोंडी आश्वासन

मुंबई : किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण

मुंबई : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: किशोरी पेडणेकरांना धक्का, अटकपूर्व जामीन फेटाळला

मुंबई : जम्बो कोविड सेंटर गैरव्यवहार प्रकरण: २९ ऑगस्टला किशोरी पेडणेकर यांचा फैसला

मुंबई : किशोरी पेडणेकरांना २८ ऑगस्टपर्यंत दिलासा; कोरोना काळातील बॉडी बॅग खरेदी प्रकरण

मुंबई : किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयाचा अंतरिम दिलासा! २८ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

मुंबई : किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर? वैद्यकीय साहित्य खरेदीत भ्रष्टाचाराचे प्रकरण

मुंबई : उद्धव ठाकरे गटाचे २ शिलेदार अडचणीत; आर्थिक गुन्हे शाखा चौकशीसाठी बोलावणार

मुंबई : कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : मुंबईचं महापौरपद शोभेचं, प्रशासकीय अधिकार काडीचा नाही; किशोरी पेडणेकरांचा घणाघात